Перейти к содержимому

बादाम मिल्क शेक | ठेल्यावर मिळते तसं घट्टसर बादाम मिल्कशेक |

Ujvala cooking & baking

0:00 / 0:00

बादाम मिल्क शेक | ठेल्यावर मिळते तसं घट्टसर बादाम मिल्कशेक |

110 просмотров · 4 г. назад
Ujvala cooking & baking
38,6 тыс. подписчиков
110 просмотров · 4 г. назад
बादाम मिल्क शेक | ठेल्यावर मिळत तसं घट्टसर बादाम मिल्क शेक | Street style badam milk shake| नमस्कार बादाम मिल्क शेक बनवण्याची अगदी सोप्यात सोपी पद्धत मी या ठिकाणी दाखवलेली आहे. तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बादाम मिल्क शेक बनवला तर तुमचाही बादाम मिल्क शेक टेस्टी आणि छान तयार होईल. वेगवेगळे हानीकारक असे कोल्ड्रिंक देण्याऐवजी असे बादाम शेख बनवून मुलांना द्या मुलांना तर ते नक्कीच आवडेल घरातील मोठ्यांनाही आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर जरूर करा व चैनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद #badammilkshake #Streetstylbadammilkshake #summerspecialcolddrink #Summerspecialrecipe #बादाममिल्कशेक #बादाममिल्कशेकरेसिपी #बादाममिल्कशेकरेसिपीमराठीत #रमजानस्पेशलरेसिपी #badammilkshakerecipe #RamzanspecialrecipeMarathi #ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.