पावसाळ्यात मिळणारी खास रानभाजी 🌿 | अशी बनवा की चव आयुष्यभर लक्षात राहील! तांदूळकुंद्रा ची भाजी
queen_farmer
0:00 / 0:00
पावसाळ्यात मिळणारी खास रानभाजी 🌿 | अशी बनवा की चव आयुष्यभर लक्षात राहील! तांदूळकुंद्रा ची भाजी
630 просмотров · 1 месяц назад
queen_farmer
569 подписчиков
630 просмотров · 1 месяц назад
पावसाळ्यात मिळणारी खास रानभाजी 🌿 | अशी बनवा की चव आयुष्यभर लक्षात राहील! तांदूळकुंद्रा ची भाजी
🌿 तांदुळकुंद्रा | तांदुळजा | कुंजीर | तांदुळका रानभाजीची चविष्ट गावरान भाजी 😋
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात आणि ग्रामीण भागात मिळणारी अतिशय चविष्ट रानभाजी तांदुळकुंद्रा, तांदुळजा, कुंजीर किंवा तांदुळका या नावाने ओळखली जाणारी भाजी अगदी सोप्या आणि गावरान पद्धतीने बनवणार आहोत. 🌿
ही भाजी साध्या पद्धतीने बनवूनही खूप चविष्ट लागते. गावाकडची पारंपरिक चव आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा.
तुमच्या भागात या रानभाजीला काय नाव म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#farmerqueen
#रानभाजी #तांदुळजा #तांदुळकुंद्रा #कुंजीर #तांदुळका #गावरानभाजी #रानभाजीचीरेसिपी #मराठीरेसिपी #पावसाळीभाजी #गावरानरेसिपी #MaharashtrianRecipe #RanBhaji #Tandulja #Tandulka #Kunjir