साक्षात शिव-पार्वतीच्या सारीपाटाचे रहस्य! श्री देव धूतपापेश्वर, राजापूर | ShivShravani Season 6 Ep 1
Prathamesh Laghate Official
0:00 / 0:00
साक्षात शिव-पार्वतीच्या सारीपाटाचे रहस्य! श्री देव धूतपापेश्वर, राजापूर | ShivShravani Season 6 Ep 1
35 025 просмотров · 12 дней назад
Prathamesh Laghate Official
135 тыс. подписчиков
35 025 просмотров · 12 дней назад
कंठी राहो नाम Song Link 🔗:
• KANTHI RAHO NAAM | ABHANG | SUNG BY MUGDHA...
हर हर महादेव! 🙏
'प्रथमेश लघाटे ऑफिशियल' चॅनलवर तुम्हा सर्व शिवभक्तांचे मनापासून स्वागत. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर आम्ही घेऊन आलो आहोत आपली लाडकी सिरीज 'शिवश्रावणी Season 6'.पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण दर्शन घेणार आहोत दक्षिण कोकणातील राजापूर जवळील अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि जागृत अशा 'श्री देव धूतपापेश्वर' मंदिराचे. १० व्या शतकातील शिलाहार काळातील इतिहास, मुघल कालीन दस्तऐवज, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जीर्णोद्धार आणि दररोज रात्री इथे मांडल्या जाणाऱ्या 'सारीपाटाच्या खेळाचे' अद्भूत रहस्य आम्ही या व्लॉगमध्ये उलगडले आहे.व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 'हर हर महादेव' नक्की लिहा!
#Shivshravani #PrathameshLaghate #MugdhaVaishampayan #Dhootapapeshwar #KonkanTemples #Shravan2026 #Marathivlog #CinematicVlog
शंभो शंकरा
Original Credits:
गायक
अनुराधा पौडवाल
संगीत
सुधीर फडके
गीत
सुधीर मोघे
चित्रपट
थोरली जाऊ
Episode Credits
गायक, व्हॉईस ओव्हर
प्रथमेश लघाटे
मुग्धा वैशंपायन
स्क्रिप्ट
प्रथमेश लघाटे
सिनेमॅटोग्राफी, ड्रोन
ओम पाडळकर
असिस्टंट सिनेमॅटोग्राफर
साई टिकेकर
व्हिडिओ एडीटींग
रूत्विक सनगरे
कॅलिग्राफी
दीप्ती जोशी
आर्टवर्क
प्रसाद भांदिगरे
विशेष आभार
श्री देव धूतपापेश्वर देवस्थान धोपेश्वर, राजापूर
मंदिर प्रशासक
बापू नवरे
सुधीर करंबेळकर
मंदार ओळकर
प्रसाद श्रीकृष्ण पळसुलेदेसाई
निर्मिती संकल्पना
©️Prathamesh Laghate Official
__________________________________________
For Collaboration & Enquiry : laghatepratham@gmail.com
Also, sharing some playlist links of our Channels !
🔴 Mugdha’s YouTube Channel Link 👇🏻
/ @mugdhavaishampayanofficial1020
Travel vlogs 👇🏻
• Travel vlogs
Mukammal gazal 👇🏻
• Mukammal Gazal Part 1
Food vlogs👇🏻
• Kokan Food Recipe Vlogs
My original songs👇🏻
• My Originals
Social media:
Follow me on Facebook for more details👇🏻
/ prathamesh-laghate-112474938839595
Follow me on Instagram for more 👇🏻
/ prathamesh_laghate_adhikrut