महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर | Marleshwar Temple Vlog.
Anil Shinde
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर | Marleshwar Temple Vlog.
4 016 просмотров · 3 года назад
Anil Shinde
1,79 тыс. подписчиков
4 016 просмотров · 3 года назад
#temple #devdarshan #shivshambho #shankar #marleshwar #ratnagiri #maharashtra
नमस्कार मित्रांनो 🙏
आपण आज या व्हिडीओ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर मंदीराची माहीती आणि दर्शन घेणार आहोत.
मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.
देवरूख नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे.
मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी दूर आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले.
मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले.
आसेच नव-नवीन व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या -
Travelling India With Anil Shinde Vlogs या Facebook, Instagram आणि You Tube Channel ला Follow करा -
Facebook page-
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram page-
https://www.instagram.com/travelling_...