Перейти к содержимому

How to Make Haldichya Panatli Paplet | Turmeric Leaf Fish Fry Recipe | Arkatra Vlogs

ARKATRA VLOGS

0:00 / 0:00

How to Make Haldichya Panatli Paplet | Turmeric Leaf Fish Fry Recipe | Arkatra Vlogs

528 просмотров · 9 дней назад
ARKATRA VLOGS
383 подписчика
528 просмотров · 9 дней назад
नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल कोकणी पद्धतीची हळदीच्या पानातली पापलेट (Haldichya Panatli Paplet Fry)! हळदीच्या पानांचा अप्रतिम सुगंध आणि चमचमीत मसाल्यात मॅरिनेट केलेली पापलेट—याची चव काही वेगळीच लागते. सोबत गरमागरम मऊ लुसलुशीत घावणे, झणझणीत फिश करी, आणि प्रॉन्स! व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या ARKATRA VLOGS चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️🔔 Ingredients (साहित्य): Fresh Pomfret (पापलेट) Fresh Turmeric Leaves (हळदीची पाने) Red Chilli Powder / Malvani Masala (लाल तिखट / मालवणी मसाला) Turmeric Powder (हळद) Ginger-Garlic Paste (आले-लसूण पेस्ट) Kokum / Lemon Juice (कोकम आगूळ / लिंबाचा रस) Salt to taste (मीठ) Oil for frying (तळण्यासाठी तेल) 📲 Follow Us / कनेक्ट व्हा: 🔖 Keywords & Tags: #HaldichyaPanatliPaplet #PapletFry #KonkaniRecipe #FishFry #MalvaniFood #PomfretFry #ArkatraVlogs #SeafoodLovers #TraditionalCooking #Ghavane #MaharashtrianFood