Goa Politics 2027 | पार्सेकर, उत्पल पर्रीकर BJP मध्ये परतणार? विद्यमान आमदारांचं काय होणार?
Lokmat Goa
0:00 / 0:00
Goa Politics 2027 | पार्सेकर, उत्पल पर्रीकर BJP मध्ये परतणार? विद्यमान आमदारांचं काय होणार?
7 101 просмотр · 1 дн. назад
Lokmat Goa
1,62 тыс. подписчиков
7 101 просмотр · 1 дн. назад
गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीची चर्चा रंगली आहे. यामुळे विद्यमान आमदारांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित होत असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदारांना घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
#LokmatGoa #GoaPolitics #GoaNews #BJP #LaxmikantParsekar #UtpalParrikar #PramodSawant #Goa