हैदराबाद ते श्रीशैलम बस प्रवास | Hyderabad to Srisailam Bus Journey
CreativeArtist
0:00 / 0:00
हैदराबाद ते श्रीशैलम बस प्रवास | Hyderabad to Srisailam Bus Journey
127 просмотров · 2 недели назад
CreativeArtist
56 подписчиков
127 просмотров · 2 недели назад
या व्हिडिओमध्ये आपण हैदराबाद ते श्रीशैलम हा बसमधील सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. नल्लमाला जंगलातील वळणावळणाचे घाटरस्ते, हिरवाईने नटलेला परिसर आणि श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापर्यंतचा हा अविस्मरणीय प्रवास या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये
हैदराबाद बस स्थानकातून प्रवासाची सुरुवात
नल्लमाला जंगलातील सुंदर दृश्ये
घाटरस्त्यावरील रोमांचक प्रवास
श्रीशैलममध्ये आगमन
साऊथ मधल जेवण
जर व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
जय मल्लिकार्जुन महादेव!
#Hyderabad #Srisailam #MarathiVlog #BusJourney #SrisailamTemple #NallamalaForest #TravelVlog #Jyotirlinga #MarathiTravel #RoadTrip