कोथिंबीरीचे झणझणीत बाकरण पराठे | हेल्दी, चटपटीत आणि खुसखुशीत 😋
Rajita Warange
0:00 / 0:00
कोथिंबीरीचे झणझणीत बाकरण पराठे | हेल्दी, चटपटीत आणि खुसखुशीत 😋
216 просмотров · 3 недели назад
Rajita Warange
682 подписчика
216 просмотров · 3 недели назад
झणझणीत बाकरण पराठे | हेल्दी, चटपटीत आणि खुसखुशीत 😋
साहित्य व प्रमाण
एक मोठी वाटी भरून चिरलेली कोथिबीर
दहा लसूण पाकळ्या
दोन चमचे पांढरे तीळ
पाव वाटी सुके खोबरे
अर्धा चमचा आमचूर पावडर
एक च पिठी साखर
पाव च हळद कोथिंबीरीचे
एक च कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
1अर्धा च काश्मिरी मिरची पावडर
गरजेनुसा खाद्य तेल
दोन वाट्या गव्हाचे पीठ
चवीनुसार मिठ
2चमचे बेसन
#कोथिंबीरबाकरणपराठे #बाकरणपराठे #कोथिंबीरपराठे #हेल्दीपराठे #चटपटीतपराठे #खुसखुशीतपराठे #पराठेरेसिपी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #नाश्तारेसिपी #HealthyRecipe #ParathaRecipe #CorianderParatha #BreakfastRecipe #MarathiRecipe #IndianRecipes #Foodie #HomemadeFood #TastyRecipe #HealthyBreakfast