Перейти к содержимому

आयुष्य जगायचंय... पण ‘नंतर’ म्हणता म्हणता वेळ निघून जाते! | Malshej Ghat | Travel IJ

Travel IJ

0:00 / 0:00

आयुष्य जगायचंय... पण ‘नंतर’ म्हणता म्हणता वेळ निघून जाते! | Malshej Ghat | Travel IJ

413 просмотров · 8 дн. назад
Travel IJ
11,7 тыс. подписчиков
413 просмотров · 8 дн. назад
आपण सगळेच आयुष्यात काही ना काही स्वप्नं पाहतो... फिरायचं असतं, नवीन ठिकाणं पाहायची असतात, मनासारखं जगायचं असतं... ❤️ पण प्रत्येक वेळी आपण स्वतःला एकच सांगतो — “थोडे पैसे जमा झाले की…” “थोडं काम कमी झालं की…” “ही problem संपली की…” “नंतर नक्की फिरू…” पण खरं सांगायचं तर problems कधीच पूर्णपणे संपत नाहीत. एक problem संपली की दुसरी येते... जबाबदाऱ्या वाढत जातात... आणि आपण आयुष्य जगण्याऐवजी फक्त योग्य वेळेची वाट पाहत राहतो. या Malshej Ghat च्या प्रवासात गाडी चालवताना मनात आलेला हाच एक विचार या व्हिडिओमधून तुमच्यासोबत share केला आहे. कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपल्या आयुष्यात किती problems होत्या... प्रश्न हा आहे की त्या problems मध्ये आपण खरंच जगलो का? थोडं कामासाठी, थोडं कुटुंबासाठी आणि थोडंसं स्वतःसाठीही जगायला हवं. ❤️ “Problems कधीच संपणार नाहीत... पण आपला वेळ नक्की संपणार आहे.” तुम्हाला हा विचार पटला असेल तर Video Like करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत Share करा. ❤️ 📍 Malshej Ghat, Maharashtra 🎥 Travel IJ #MalshejGhat #LifeThoughts #TravelIJ