घाटीवरचा नवसाला पावणारा मारुती | आचरा हिर्लेवाडी Hanuman Janmotsav 2025 #hanuman #chalisa
Swargiya Konkan Vlogs
0:00 / 0:00
घाटीवरचा नवसाला पावणारा मारुती | आचरा हिर्लेवाडी Hanuman Janmotsav 2025 #hanuman #chalisa
2 093 просмотра · 1 год назад
Swargiya Konkan Vlogs
41,7 тыс. подписчиков
2 093 просмотра · 1 год назад
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरे गावातील हिरलेवाडी आणि हिरलेवाडीतील घाटी वरचा नवसाला पावणारा मारुती राया..
आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला तिथे महाप्रसाद आणि दर्शनासाठी हरलेवाडीच्या ग्रामस्थांनी आमंत्रण दिलं. त्यांचा मान राखून आपण या महाप्रसादाला तिथे गेलो त्यांच्या घाटी वरच्या मारुतीरायाचा संपूर्ण इतिहास तुमच्यापर्यंत पोचवला आहे.. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल च्या बाजूच सबस्क्राईब बटन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching......