Перейти к содержимому

देव्हारे पंचक्रोशीत सगळे गावचे गोविंदे एकत्र येऊन केली कृष्ण जन्माष्टमी साजरी❤️ कोकणातला गोविंदा ❤️

KOKANCHA SURAJ VLOG

0:00 / 0:00

देव्हारे पंचक्रोशीत सगळे गावचे गोविंदे एकत्र येऊन केली कृष्ण जन्माष्टमी साजरी❤️ कोकणातला गोविंदा ❤️

3 809 просмотров · 6 дней назад
KOKANCHA SURAJ VLOG
1,77 тыс. подписчиков
3 809 просмотров · 6 дней назад
कोकणात जुन्या गोष्टी तसेच पारंपारिक पद्धतीने केले जाणारे कार्यक्रम खूप उत्साहाने साजरे केले जातात आज जन्नाष्टमी कार्यक्रमाला गेलो देव्हारे पंचक्रोशीला गोविंदा खेळायला.. त्या मधे आजूबाजूचे जेवढे गाव पडतात त्यांचे सर्व गोविंदा पथक या पंचक्रोशीत गोविंदा खेळायला आले सर्वांचे एकजूट करने हाच कार्यक्रमाचा मेन हेतू असतो सर्व बाळगोपाळांनी जीवाची मजा करून घेतली सर्वांनी आपले गावचे थर लाऊन गावाची शान वाढवली🤩🫶 #explore #kokan #nature #tranding #trending #marathi #konkanpremi #love #minivlog #viravlogs #viral #viralvideo#music #trend #handi #kokan #public #funny #waching #w#krushna कोकणातला गोविंदा 🍃❤️ देव्हारे पंचक्रोशीत सगळे गावचे गोविंदे एकत्र येऊन केली कृष्ण जन्माष्टमी साजरी 😍💯 जुन्या पारंपारिक गाण्यांनी आली कार्यक्रमाला मजा 🤩🕺 कमी पोरांमध्ये लावले सलामीचे कडक ५ थर 🔝🙌❤️ कोकणातला गोविंदा ❤️🍃 #kokankar #girl #boy #clips #full