Перейти к содержимому

Snowy चा Plaster कधी निघणार? 🥺❤️ डॉक्टरांनी काय सांगितलं?🙏 | Our Little Girl’s Health Update 🧿

PriyankaPrakash

0:00 / 0:00

Snowy चा Plaster कधी निघणार? 🥺❤️ डॉक्टरांनी काय सांगितलं?🙏 | Our Little Girl’s Health Update 🧿

42 293 просмотра · 22 часа назад
PriyankaPrakash
204 тыс. подписчиков
42 293 просмотра · 22 часа назад
गेल्या काही दिवसांपासून Snowy च्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस थोडा भावनिक आणि काळजीचा होता. एका बाजूला आमच्या छोट्या परीला लवकरात लवकर बरं झालेलं पाहायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्या प्रत्येक छोट्या हालचालीची काळजी वाटते. आज Snowy च्या हाताच्या तपासणीसाठी पुन्हा डॉक्टरांकडे गेलो. तिचं Plaster कधी निघणार? डॉक्टरांनी काय सांगितलं? तिच्या हाताची Recovery कशी सुरू आहे? या सगळ्याचा एक छोटासा Health Update तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 🙏❤️ तुम्ही सगळ्यांनी Snowy साठी जे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत, त्यासाठी मनापासून धन्यवाद! 🥹❤️ तुमच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे आम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. आमच्या Snowy ला लवकरात लवकर पूर्णपणे बरं होण्यासाठी तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. 🧿❤️🙏 देव करो आणि आमची परी पुन्हा लवकरच मनसोक्त खेळू-बागडू दे! 🥹 तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि व्हिडिओ आवडला तर Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️ #SnowyMahajan #HealthUpdate #MarathiVlog #FamilyVlog #SnowyRecovery #PrakashMahajan Click here to follow us on Instagram and keep yourself entertain every day   / prakashmahajan     / priyarautmahajan     / snowymahajan     / dipak_mahajan10