Перейти к содержимому

आमच्या घराजवळचे काजवे | Live | सह्याद्रीचा अद्भुत चमत्कार | व्हिडिओ कॉलिटी 1080p Quality मध्ये ठेवा.

PravasSahyadricha

0:00 / 0:00

आमच्या घराजवळचे काजवे | Live | सह्याद्रीचा अद्भुत चमत्कार | व्हिडिओ कॉलिटी 1080p Quality मध्ये ठेवा.

150 просмотров · Трансляция закончилась 3 месяца назад
PravasSahyadricha
675 подписчиков
150 просмотров · Трансляция закончилась 3 месяца назад
प्रवास सह्याद्रीचा#Pravas Sahyadricha# या ग्रुपच्या माध्यमातून ट्रेकिंगला, निसर्ग पर्यटनाला कुठलीही हानी न पोहोचवता आनंददायी अनुभव देऊन निसर्ग संवर्धनास प्रोत्साहन देणे, जंगल सफर, पर्यटन स्थळांना जोडणारे पर्यटक मार्गदर्शक जोडून अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकांना येणे जाणे, जेवण, खाणे, ट्रेकिंग, कॅम्पिंगच्या ठिकाणी टेन्ट मध्ये राहणे, अशा प्रकारच्या सुविधा पुरविणे हा उद्देश आहे. त्यासाठी कृपया आपण खालील नंबरवर संपर्क साधावा भाऊराव भागडे मो नंबर 9158788891 जंगलातील आनंददायी आणि प्रसन्न वातावरणाची सौंदर्याची माहिती फार थोड्यांना असते. जंगलातील वास्तव्याने मन विचारी बनत. भावना अधिक पवित्र होतात. ह्या सह्याद्रीच्या कुशीत निसर्गसंपन्न अशी कितीतरी ठिकाणे आडवाटेवर प्रवास करतांना आपणांस मिळतात. त्यात मन काही क्षणात सह्याद्रीत विसावते. अशा मनाला विसावा देणाऱ्या, प्रक्षेणीय स्थळांची ओळख, निसर्गाचं देणं समजून उमजून घेण्याच्या उदेशाने प्रवास सह्याद्रीचा हा समूह तयार करत आहे.या समूहाचे सदस्य होऊन आपण हा निसर्गप्रेमाचा,संवर्धनाचा वसा अखंडपणे चालवूया धन्यवाद..! #कुमशेत #वनभोजन_भ्रमंती_कुमशेत_गावातील_देवराईत_एक_अनुभव_जगण्यातला #निसर्गाची_नाळ #निसर्गप्रेमी #निसर्गरम्य #पर्यटन #अकोले #धारेदेव #मंदिर #पर्यटन #स्थळ #देवराई #वारसास्थळ #आदिवासी #निसर्गसंपन्न #परिसर #सह्याद्री #डोंगर #इतिहास #खेडेगाव #जीवन #शांती #आनंद #जीवनाचा #सुखाचे #आयुष्य #साद #निसर्गाची #आविष्कार #ट्रेक #प्रवास #साहसी #पर्यटक #गाईड #वाटाड्या #bhandardara #भंडारदरा #निसर्गसंपन्न #ठिकाणे #nature #natural #world #algorithm #mauntain #hart_of_nature #soil #river #fall #naturelovers #naturephotography #best #guide #kalsubaitrek #ratangadfort #harishchandragad