Перейти к содержимому

घर माझे- अडगळीत पडलेल्या बापाची कहाणी...

Kokannama Digital

0:00 / 0:00

घर माझे- अडगळीत पडलेल्या बापाची कहाणी...

2 095 просмотров · 1 месяц назад
Kokannama Digital
551 подписчик
2 095 просмотров · 1 месяц назад
कधीकधी रक्ताची माणसं दुरावतात आणि मित्रच भावासारखे पाठीशी उभे राहतात. स्वतःच्याच घरात अडगळीची वस्तू ठरलेल्या एका बापाची ही अत्यंत भावूक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा... आई-वडिलांनी कष्ट करून बांधलेल्या घरातून जेव्हा मुलगाच बापाला अडगळीत काढतो, तेव्हा तो बाप काय निर्णय घेतो? पाहा शरद कोरडे लिखित ही सुंदर मराठी कथा - 'घर माझे'. कथा आवडल्यास 'कोकणनामा' (kokannama) चॅनेलला नक्की Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करायला विसरू नका! 📖 कथेचे नाव : घर माझे (Ghar Majhe) ✍️ लेखक : शरद कोरडे (Sharad Korde) 🎙️ सादरीकरण : कोकणनामा (kokannama) 🔔 कोकणनामा चॅनेलला सबस्क्राईब करा :    / @kokannamanews   👍 Like | Share | Subscribe | Comment #MarathiKatha #GharMajhe #SharadKorde #KonkanNama #MarathiStory #HeartTouchingStory #AudioStoryMarathi #EmotionalMarathiStory #MarathiKathaKathan #KokanStories