Перейти к содержимому

श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव, वर्ष ५, १४ डिसेंबर २०२४, ब्रह्मचैतन्य, गुहागर, भाग १७ [ #harmonium

PSG Prafulla Gokhale - प्रफुल्ल गोखले

0:00 / 0:00

श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव, वर्ष ५, १४ डिसेंबर २०२४, ब्रह्मचैतन्य, गुहागर, भाग १७ [ #harmonium

242 просмотра · 1 год назад
PSG Prafulla Gokhale - प्रफुल्ल गोखले
338 подписчиков
242 просмотра · 1 год назад
श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव १३ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या मैफिलीत "गोविंद गुणदर्शन"अर्थात ज्येष्ठ संवादीनी वादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचे हे शताब्दी वर्ष असल्याने ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विद्याधर ओक यांचे शिष्य श्री सुशील गद्रे यांनी या वर्षात संवादिनी वादनाचे शतकी कार्यक्रम करण्याचे मानस केले आहे. हा कार्यक्रम त्यातलाच भाग आहे. तबल्याला साथ देत आहेत श्री. सुहास चितळे. #music, #shreegurudevdatt, #मराठीगाणी,#datta jnana #marathi, #entertainment, #entertain, #harmonium #Prafulla, #Gokhale