90% जमिनीचे कोर्ट केसेस यामुळेच! 1975 एकत्रीकरण स्कॅम उघड | कायद्याची बाराखडी
कायद्याची बाराखडी ⚖️
0:00 / 0:00
90% जमिनीचे कोर्ट केसेस यामुळेच! 1975 एकत्रीकरण स्कॅम उघड | कायद्याची बाराखडी
28 709 просмотров · 10 мес. назад
कायद्याची बाराखडी ⚖️
26,3 тыс. подписчиков
28 709 просмотров · 10 мес. назад
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे "कायद्याची बाराखडी" वर!
1975 च्या जमीन एकत्रीकरण मोहिमेने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं जीवन उध्वस्त केलं! सरकार म्हणालं "शेती सुधारेल", पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार, बोगस मोजणी, वहिवाट रस्ते बंद आणि गरीबांची सुपीक जमीन श्रीमंतांकडे!
आज 2026 मध्येही 7/12 मध्ये चुका, सीमा वाद, कोर्ट केसेस – हे सगळं 1975 मुळेच!
या व्हिडिओत:
1975 मध्ये नेमकं काय झालं?
भ्रष्टाचार कसा झाला?
आजचे उपाय आणि 2025 चे नवे बदल
प्रॅक्टिकल स्टेप्स: तुमची जमीन तपासा!
जर तुमची जमीन 1975 मध्ये गेली असेल तर हे व्हिडिओ पूर्ण पाहा!
👍 लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | बेल आयकॉन दाबा
कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा!
#JaminEkatrikaran #1975LandScam #MaharashtraLandReform
1975 जमीन एकत्रीकरण, तुकडेबंदी कायदा 1947, जमीन एकत्रीकरण घोटाळा, महाराष्ट्र जमीन वाद, 7/12 चुका, शेतकरी कोर्ट केसेस, land consolidation 1975, Maharashtra land scam, तुकडेबंदी समस्या, वहिवाट रस्ता बंद, जमीन एकत्रीकरण 1975, शेतकरी फसवणूक, महाराष्ट्र भूअभिलेख, 1975 land reform Maharashtra, जमीन मोजणी चुका, 2025 जमीन कायदा बदल, fragmentation act Maharashtra, land scam Maharashtra, शेतकरी लढा, कायद्याची बाराखडी, viral Maharashtra land, 1975 इमरजन्सी जमीन, महाराष्ट्र जमीन एकत्रीकरण सत्य, practical guide land dispute, 2026 land issues Maharashtra