Rohit Pawar Vs Rajendra Raut | रोहित पवार आणि भाजप आमदार राजेंद्र राऊतांमध्ये चांगलीच जुंपली
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Rohit Pawar Vs Rajendra Raut | रोहित पवार आणि भाजप आमदार राजेंद्र राऊतांमध्ये चांगलीच जुंपली
10 192 просмотра · 3 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
10 192 просмотра · 3 ч назад
#rohitpawar #rajendraraut #maharashtranews
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सोलापूर आणि बार्शी येथे दौरा केला. दोन्ही ठिकाणी भाषण करताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर आणि बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांवर सडकून टीका केली. बार्शी तालुक्यातील विधान परिषदेचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. अरे रोहित पवार बाळा तुझ्या वया इतका आम्ही आमच्या जीवनात संघर्ष केलाय. रोहित पिल्लू ज्यादा शहाणपणा करू नको अशा शेलक्या भाषेत राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना उत्तर दिले.