Перейти к содержимому

अगदी मार्केट सारखा ढोकळा प्रिमिक्स बनवण्यासाठी फक्त अर्धा चमचा हा सिक्रेट पदार्थ वापरून बनवा ढोकळा!

Hema Cooks Marathi

0:00 / 0:00

अगदी मार्केट सारखा ढोकळा प्रिमिक्स बनवण्यासाठी फक्त अर्धा चमचा हा सिक्रेट पदार्थ वापरून बनवा ढोकळा!

2 094 просмотра · 2 месяца назад
Hema Cooks Marathi
732 подписчика
2 094 просмотра · 2 месяца назад
साहित्य:- (प्रिमिक्स बनण्यासाठी) तांदूळ 500 ग्रॅम 4 वाटी हरभरा डाळ 500 ग्रॅम 4 वाटी उडीद डाळ 250 ग्रॅम 2 वाटी सायट्रिक ऍसिड 25 ग्रॅम सोडा 25 ग्रॅम साखर 150 ग्रॅम मीठ 75 ग्रॅम बेकिंग पावडर 1/2 चमचा (ढोकळा बनवण्यासाठी) 3 वाटी प्रिमिक्स सव्वा दोन वाटी पाणी अर्धी चिमूट हळद 5 चमचे तेल टीप : सायट्रिक ऍसिड मिक्सरला बारीक वाटून घेणे आणि साखर सुद्धा मिक्सरला बारीक वाटून चाळणीने चाळून प्रि मिक्स मध्ये एकत्र करणे