जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला | फेऱ्यांची गाणी | Jaswandichya Fulat Mala | Ganpati Bhakti Song
Sukhkarta Ganesh и Sai Baba Leen
0:00 / 0:00
जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला | फेऱ्यांची गाणी | Jaswandichya Fulat Mala | Ganpati Bhakti Song
147 193 просмотра · 10 месяцев назад
Sukhkarta Ganesh и Sai Baba Leen
147 193 просмотра · 10 месяцев назад
जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला | फेऱ्यांची गाणी | Jaswandichya Fulat Mala | Ganpati Bhakti Song
🌺🙏 जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला – फेऱ्यांची गाणी 🙏🌺
हे सुंदर आणि भावस्पर्शी गणपती भक्तीगीत आपल्या सर्व भक्तांसाठी सादर करत आहोत.
जास्वंदीच्या पवित्र फुलामध्ये गणरायाचे दर्शन झाल्याचा भाव व्यक्त करणारे हे गीत भक्तीने ओतप्रोत आहे.
भगवान श्री गणेशांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत आणि घरात सुख-समृद्धी नांदो हीच प्रार्थना.
🌺 गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी किंवा दररोज सकाळी हे गीत ऐका आणि भक्तीचा आनंद घ्या.
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
🔔 अधिक भक्तीगीत, आरती आणि स्तोत्रांसाठी चॅनलला Subscribe करा.
/ @sukhkartaganesh
🙏 गणपती बाप्पा मोरया!
जास्वंदाच्या फुलात गणपती दिसला"
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...धृ
ती-गालात हसला गं देव
गालात हसला गं देव
गालातं हसला
कोरस-गालात हसला गं देव
गालात हसला गं देव
गालातं हसला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...१
ती-उंदरावर बैसला गं गणा
उंदरावर बैसला गं गणा
उंदरावर बैसला
कोरस-उंदरावर बैसला गं गणा
उंदरावर बैसला गं गणा
उंदरावर बैसला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...२
ती-गोड मोदक आवडे गणाला
गोड मोदक आवडे गणाला
आवडे त्या गणाला
कोरस-गोड मोदक आवडे गणाला
गोड मोदक आवडे गणाला
आवडे त्या गणाला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...३
ती-चिकमोत्याची माळ देवाला
चिकमोत्याची माळ देवाला
माळ ती देवाला
कोरस-चिकमोत्याची माळ देवाला
चिकमोत्याची माळ देवाला
माळ ती देवाला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...४
ती-रत्नजडित मुकुट शोभे
रत्नजडित मुकुट शोभे
शोभे गं माथ्याला
कोरस-रत्नजडित मुकुट शोभे
रत्नजडित मुकुट शोभे
शोभे ग माथ्याला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...५
ती-घुंगराचे वाळे गणाला
घुंगराचे वाळे गणाला
वाळे त्या गणाला
कोरस-घुंगराचे वाळे गणाला
घुंगराचे वाळे गणाला
वाळे त्या गणाला
ती-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला
कोरस-जास्वंदाच्या फुलात मला गणपती दिसला गं मला
गणपती दिसला...६
संकल्पना: संजय तोंडवलकर
गीत: शरद पवार
संगीत: मुकेश पालांडे
गायिका: संकिता वाडेकर
कोरस: संध्या राणे, स्मिता पाटील
निर्मिती प्रमुख: संजय तोंडवलकर
#sm
#sukhkartaganesh
#जास्वंदातीलगणपती
#GanpatiBappaMorya
#MarathiBhakti
#GanpatiSong
#SukhkartaGanesh
#GaneshBhajan
#GanpatiSpecial
#MarathiDevotional
#फेऱ्यांचीगाणी
#BhaktiGeet