Перейти к содержимому

भयानक अनुभव | एपिसोड ५६ | त्या रात्री जर तो अघोरी आमच्या मदतीला आला नसता, आम्ही चकव्यात मेलो असतो !

Bhayanak Anubhav

0:00 / 0:00

भयानक अनुभव | एपिसोड ५६ | त्या रात्री जर तो अघोरी आमच्या मदतीला आला नसता, आम्ही चकव्यात मेलो असतो !

47 675 просмотров · 5 месяцев назад
Bhayanak Anubhav
23,6 тыс. подписчиков
47 675 просмотров · 5 месяцев назад
भयानक अनुभव | एपिसोड ५६ |त्या रात्री जर तो अघोरी आमच्या मदतीला आला नसता, आम्ही त्या चकव्यात मेलो असतो ! प्रस्तावना : 'भयानक अनुभव'च्या या ५६ व्या विशेष भागात, आपण गिरीश शंकर फडतरे (सातारा) यांचा एक असा थरारक अनुभव ऐकणार आहोत, जो ऐकून तुमच्या तर्काच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातील. ही कथा केवळ एका रात्रीच्या प्रवासाची नाही, तर विज्ञानाच्या पलीकडे असलेल्या अघोरी शक्ती आणि आध्यात्मिक संरक्षणाची प्रचिती देणारी एक सत्य घटना आहे. कथेची पार्श्वभूमी : स्मशानातील ती रात्र गिरीश आपल्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एका दुर्गम डोंगरी गावात गेले होते. रात्रीच्या २ वाजता, घनदाट जंगल आणि सोसाट्याचा वारा असलेल्या स्मशानभूमीत एका मित्राचा मोबाईल विसरल्यामुळे गिरीश यांना तिथे एकटे जावे लागले. तिथेच त्यांची पहिली गाठ पडली एका 'अघोरी साधूशी'. जळत्या चितेपाशी बसलेला तो साधू, अंगाला लावलेली राख, गळ्यात रुद्राक्ष आणि हातातील मानवी कवटी... हे दृश्य गिरीशच्या मनात घर करून बसले. तिथून सुरू झालेला हा प्रवास एका भयानक वळणावर पोहोचेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. कोकणातील रहस्यमयी 'चकवा' : दुसऱ्या दिवशी रात्री, मित्रांसोबत परतत असताना त्यांची गाडी अचानक एका निर्जन ठिकाणी बंद पडली. उसाच्या शेतातून 'शॉर्टकट' घेण्याचा निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. एकाच वडाच्या झाडापाशी ते वारंवार परत येऊ लागले. विज्ञानावर विश्वास ठेवणारे गिरीश आणि त्यांचे मित्र जेव्हा जमिनीवर खुणा करूनही पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना जाणीव झाली की ते एका 'चकव्यात' अडकले आहेत. रस्ता सापडणे तर दूरच, पण मोबाईलचे नेटवर्क गायब होणे आणि बॅटरी संपत येणे यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. अमानवीय शक्तीचा संचार आणि अघोरी साधूचे आगमन : या भागात कथेचा सर्वात भयानक टप्पा येतो, जेव्हा आकाशवर एका अतींद्रिय शक्तीचा प्रभाव पडतो. त्याचे लाल झालेले डोळे आणि बदललेले रूप पाहून मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला होता. अशा वेळी गिरीशने मनोमन महादेवाचा धावा केला. आणि त्याच क्षणी, उसाच्या मळ्यातून साक्षात कालभैरवासारखे तेच अघोरी साधू प्रकट झाले. त्यांनी हातातले 'हाडूक' एका विशिष्ट पद्धतीने फेकून त्या शक्तीचा प्रभाव नष्ट केला आणि या तिन्ही मित्रांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय. अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन आपण तुमच्यासाठी घेऊन येतो. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल. WhatsApp 👉 9226768548 तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही. भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर! आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही. MS Talks Mystery चॅनेल टीम: होस्ट 👉 मंगल शंभू गेस्ट 👉 गिरीश शंकर फडतरे कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी स्टुडिओ 👉 विनोद जमदरे प्रोडक्शन 👉 मंगल शंभू लाईट सेटअप 👉 योगेश घरत एडिटिंग 👉 चॅनेल टीम म्युजिक / साऊंड 👉 चॅनेल टीम विशेष आभार :- मनोज जमदरे, मनोज गुप्ता, रुपेश गुप्ता, सचिन गुरव, सोनाली पाटील, प्रतीक्षा कदम, मोहिनी शिंदे, नितीन गोसावी, महिमा सोनावणे, व इतर टीम मेम्बर्स ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti