31ऑक्टोबरला मोठे राशी परिवर्तन|12 राशींवर काय होणार प्रभाव? उपाय| @AstroguruDrJyotiJoshi
Lokmat Bhakti и Astroguru Dr Jyoti Joshi
0:00 / 0:00
31ऑक्टोबरला मोठे राशी परिवर्तन|12 राशींवर काय होणार प्रभाव? उपाय| @AstroguruDrJyotiJoshi
63 082 просмотра · 7 ч назад
Lokmat Bhakti и Astroguru Dr Jyoti Joshi
63 082 просмотра · 7 ч назад
31 ऑक्टोबर गुरु राशी परिवर्तन | १२ राशींवर मोठा प्रभाव आणि सोपे प्रभावी उपाय! पुढील ८७ दिवस कसे असतील? १२ राशींवर काय होणार परिणाम? | Jupiter Transit in Leo Predictions & Remedies
गुरु ग्रह ज्ञान, भाग्य, विवाह, संतती आणि समृद्धीचे कारक मानले जातात. गुरुदेवांचे सिंह राशीत होणारे हे राशी परिवर्तन पुढील 87 दिवस सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. #GuruGochar2026 #RashiBhavishya #LokmatBhakti #JyotishShastra #GuruParivartan #HoroscopeMarathi #AstrologyMarathi
या मोठ्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कोणाला करिअर, व्यवसाय आणि नोकरीत मोठे यश मिळणार? तसेच कोणत्या राशींना आर्थिक निर्णय घेताना सावध राहावे लागणार? याविषयी सुप्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी यांनी सखोल मार्गदर्शन आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.
📌 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
00:00 - Intro & हायलाइट्स
01:37 - 31 ऑक्टोबर गुरु गोचरचे महत्त्व
03:07 - गुरुचे सिंह राशीत परिवर्तन व ग्रहांची स्थिती
08:08 - मेष रास (Aries)
12:30 - वृषभ रास (Taurus)
15:08 - मिथुन रास (Gemini)
20:20 - कर्क रास (Cancer)
23:17 - सिंह रास (Leo)
26:42 - कन्या रास (Virgo)
30:44 - तूळ रास (Libra)
35:40 - वृश्चिक रास (Scorpio)
39:01 - धनु रास (Sagittarius)
42:44 - मकर रास (Capricorn)
46:39 - कुंभ रास (Aquarius)
51:37 - मीन रास (Pisces)
55:06 - राहू-केतू आणि गुरु युतीचा प्रभाव व गायत्री मंत्राचा सामूहिक उपाय
#GuruGochar2026 #RashiBhavishya #LokmatBhakti #JyotishShastra #GuruParivartan #HoroscopeMarathi #AstrologyMarathi