Перейти к содержимому

Sinhgad Road Traffic | वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधलेल्या पुलावर वाहतूक कोंडी |

Azad Marathi

0:00 / 0:00

Sinhgad Road Traffic | वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधलेल्या पुलावर वाहतूक कोंडी |

11 986 просмотров · 1 г. назад
Azad Marathi
49,5 тыс. подписчиков
11 986 просмотров · 1 г. назад
sinhgad road traffic | sinhagad road  | sinhgad road traffic jam  | sinhgad road traffice jam  | sinhgad road,sinhgad road flyover  |   पुणे : सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंतचा बहुप्रतीक्षित 2100 मीटरचा उड्डाणपूल अखेर महाराष्ट्र दिनी पुणेकरांच्या सेवेत खुला करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच नवीन पुलावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वाहतूक खोळंबा दिसू लागला आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात रचना, जंक्शन आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अनेक त्रुटी असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक विभागाकडून पुलाचा वापर सुलभ करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांना तातडीनं ठोस बदलांची अपेक्षा आहे. #sinhagadroad #punetraffic #sinhagadroad #pune sinhgad road traffic issues,sinhagad road flyover,traffic issues,sinhgad road news,pune sinhgad road traffic,sinhgad road traffic news,sinhgad  road traffic problems,pune sinhagad road traffic,sinhgad road traffic management,sinhgad road traffic conditions,sinhgad road development,traffic,apartments sinhagad road,pune traffic