Nageshwar Treck 🏔️ | Waterfalls, Mountains & Adventure | 4th Vlog
korporate Kokani
0:00 / 0:00
Nageshwar Treck 🏔️ | Waterfalls, Mountains & Adventure | 4th Vlog
340 просмотров · 2 нед. назад
korporate Kokani
88 подписчиков
340 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! ❤️
आपल्या Korporate Kokani च्या चौथ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे! 🙏
या व्लॉगमध्ये आपण निघालो आहोत चोरवणे, चिपळूण येथील सुंदर नागेश्वर ट्रेकला. 🏔️🌧️
पावसाळ्यातील धुक्याने भरलेले डोंगर, हिरवागार निसर्ग, सुंदर धबधबे आणि ट्रेकमधला भन्नाट अनुभव या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. 🌿💦
तसंच नागेश्वराच्या पवित्र स्थळाचा अनुभवही या प्रवासात घेता आला. 🙏🔱
तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्यासोबत हा सुंदर कोकणातील पावसाळी प्रवास अनुभवायला विसरू नका! ❤️
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
💬 Comment करून तुमचा अनुभव सांगा
🔔 Korporate Kokani ला Subscribe करा
#KorporateKokani #NageshwarTreck #नागेश्वरट्रेक #चिपळूण #चोरवणे #कोकण #पावसाळीट्रेक #KonkanVlog #MonsoonTreck #Vlog4