भाजीपाला प्रक्रिया उद्योग | bhajipala prakriya udyog | vegetable dehydration business |
उद्योग भरारी Udyog Bharari
0:00 / 0:00
भाजीपाला प्रक्रिया उद्योग | bhajipala prakriya udyog | vegetable dehydration business |
510 171 просмотр · 1 г. назад
उद्योग भरारी Udyog Bharari
209 тыс. подписчиков
510 171 просмотр · 1 г. назад
भाजीपाला प्रक्रिया उद्योग | bhajipala prakriya udyog | vegetable dehydration business |
__________________________________________
उद्योग भरारी चॅनेल संपर्क: 7972657986
भाजीपाला उद्योग माहितीसाठी संपर्क : 9067186311
___________________________________________
नाशिक येथील शेतकरी प्रमोद महाले यांनी आपल्या पाच एकर शेतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या नाशवंत पिकावर प्रक्रिया करून आणि बाजारपेठेतील संधी ओळखून भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली.
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल
👉 भाजीपाला उद्योगाचे महत्त्व
👉 शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यास "सी ग्रेड" भाजीपाल्यापासून निर्जलीकरणाच्या माध्यमातून भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढवणे आणि योग्य बाजारभाव मिळाल्यास त्याची विक्री करणे
👉 निर्जलीकरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री कोणती आहे.
👉 किती भाजीपाल्यावर आणि फळावर प्रक्रिया करता येणे शक्य आहे.
👉 सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे.
या आणि इतर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.
___________________________________________
#भाजीपालाप्रक्रियाउद्योग
#vegetabledehydrationbusiness
#solardehydrationovegetables
#bhajipalaprakriyaudyog
#udyogbharari
___________________________________________
भाजीपाला प्रक्रिया उद्योग
सोलर ड्रायर भाजीपाला सुकवणे यंत्र
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग माहिती
vegetable dehydration business
vegetable dehydration plant
vegetable dehydration
vegetable dehydration plant information
vegetable dehydration business in marathi
vegetable dehydration process
vegetable dehydration plant in maharashtra
vegetable dehydration training
vegetable dehydration business in marathi
vegetable dehydration factory
vehydration of fruits and vegetables
solar dehydrator machine
solar dryer diy
solar dryer project
food dehydrator india
how solar dryer works
dehydrated indian food
solar dryer machine
mini solar dryer
fruit dehydration business
solar dryer in marathi
solar dried vegetables
solar dryer business
___________________________________________
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for education purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही "उद्योग भरारी टीम" जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
___________________________________________