Перейти к содержимому

दोडक्याची खमंग आणि झणझणीत भाजी | दोडका मसाला भाजी | Ridge Gourd Recipe Marathi | Healthy & Tasty

V to S

0:00 / 0:00

दोडक्याची खमंग आणि झणझणीत भाजी | दोडका मसाला भाजी | Ridge Gourd Recipe Marathi | Healthy & Tasty

27 просмотров · 13 дн. назад
V to S
164 подписчика
27 просмотров · 13 дн. назад
आजची रेसिपी आहे दोडक्याची खमंग, मसालेदार आणि झणझणीत भाजी 😋🌿 साध्या दोडक्यापासून अशी चविष्ट भाजी बनवा की भाजी आवडत नसणाऱ्यांनाही नक्की आवडेल! या रेसिपीमध्ये दोडका, कांदा, खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खास मसाल्यांचा वापर करून स्वादिष्ट भाजी तयार केली आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #दोडक्याचीभाजी #RidgeGourdRecipe #MarathiRecipe #भाजी #MaharashtrianRecipe #HealthyRecipe #घरगुतीरेसिपी