Перейти к содержимому

अन्वीला कळलं आदित्यचं सत्य 😱 CEO आहे तिचा महादेव! | अन्वी आणि आदित्य ❤️ | भाग – २२

Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰

0:00 / 0:00

अन्वीला कळलं आदित्यचं सत्य 😱 CEO आहे तिचा महादेव! | अन्वी आणि आदित्य ❤️ | भाग – २२

1 903 просмотра · 1 дн. назад
Pr@nj@li ... मराठी स्टोरी बॉक्स 🥰🥰
374 подписчика
1 903 просмотра · 1 дн. назад
❤️ अन्वी आणि आदित्य | भाग – २२ ❤️ ज्याला अन्वी एक साधा बिझनेसमन समजत होती, तोच निघाला A&D Industries चा CEO! 😱 आदित्यचं खरं रूप समोर येताच अन्वीला मोठा धक्का बसतो. तिचा विश्वासघात झाल्याची भावना मनात घेऊन ती आदित्यवर रागावते. हॉस्टेल, ट्रान्स्फर आणि कॅब... या सगळ्यामागे आदित्यचाच हात होता, हे कळल्यावर तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पण आदित्यने हे सगळं तिच्यापासून का लपवलं होतं? ❤️ अन्वीने आदित्यसमोर ठेवलेल्या अटींचं काय होणार? आणि आदित्यच्या आयुष्यात आपलं नेमकं स्थान काय आहे, हे अन्वीला कधी कळणार? अन्वी आणि आदित्यच्या प्रेमकथेतील हा धमाकेदार भाग शेवटपर्यंत नक्की ऐका! 🥰 कथा आवडली तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी Channel ला Subscribe ❤️ नक्की करा. 🙏 धन्यवाद 🙏 #AnviAditya #MarathiStory #MarathiLoveStory #MarathiKatha #MarathiPremKatha #LoveStory