रोहित पाटलांची हवा कमी होतेय? जिल्हा बँकेच्या निकालाने वाढवलं टेन्शन | Rohit Patil Sangli
Satte pe Satta
0:00 / 0:00
रोहित पाटलांची हवा कमी होतेय? जिल्हा बँकेच्या निकालाने वाढवलं टेन्शन | Rohit Patil Sangli
5 301 просмотр · 12 ч назад
Satte pe Satta
198 тыс. подписчиков
5 301 просмотр · 12 ч назад
#RohitPatil #SangliPolitics #JayantPatil #SanjaykakaPatil
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण केली आहेत. गोपीचंद पडळकर आणि संजयकाका पाटील यांच्या विजयानंतर जयंत पाटील यांच्या गटाला राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या निकालाचा परिणाम आमदार रोहित पाटील यांच्या राजकीय वर्चस्वावरही होणार का? तासगावमध्ये सुमनताई पाटील यांचा संजयकाका पाटील यांच्याकडून झालेला पराभव आणि कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांचा विजय यामुळे रोहित पाटील समर्थकांच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मग रोहित पाटील नेमकं कुठे चुकतायत? स्थानिक राजकारणातील बदलती समीकरणं, नेतृत्वासमोरील आव्हानं आणि जिल्हा बँकेच्या निकालाचे संभाव्य राजकीय परिणाम यांचा सविस्तर आढावा पाहा या व्हिडिओमध्ये.
#RohitPatil #SangliPolitics #SangliDistrictBank #SanjaykakaPatil #AjitraoGhorpade #GopichandPadalkar #JayantPatil #SumanTaiPatil #MaharashtraPolitics #SangliNews #PoliticalAnalysis #MarathiNews #SattePeSatta