म्हणून 'शेती इकायची नसते राखायची असते' असं सारखं म्हणत असतो । Pravin Tarde । Snehal Tarde । AarPaar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
म्हणून 'शेती इकायची नसते राखायची असते' असं सारखं म्हणत असतो । Pravin Tarde । Snehal Tarde । AarPaar
216 769 просмотров · 4 мес. назад
आरपार | Aarpaar
295 тыс. подписчиков
216 769 просмотров · 4 мес. назад
'शेती इकायची नसते राखायची असते' हा डायलॉग सगळ्यांना माहिती असतो. पण या एका वाक्याशी प्रवीण तरडे यांचा आयुष्य जोडलेलं आहे. त्यामुळे हा विषय कोरडा समजून घेण्यापेक्षा आरपार टीमने थेट बांधावर जाऊन प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांच्याकडूनच ग्रामीण आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रवीण तरडे आणि स्नेहल यांची शेतीबद्दल आपुलकी तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून जाणवली असेलच तर या पॉडकास्ट मधून अनुभवायला मिळेल. एपिसोड संपूर्ण पहा तेव्हा एकच भावना असेल कि शेती, शेतकरी आणि गाव म्हणजे life is beautful.
👤 HOST
Hosted by: Maithily Apte
🎧 GUEST
Guest: Pravin Tarde, Snehal Tarde
0:00 - PROMO
0:40 - तरुणांची ओढ आणि शेतकऱ्यांच्या समस्या
0:57 - 'शेती विकायची नसते, राखायची असते'
2:25 - शेती: एक व्यवसाय नाही, तर संस्कृती
3:28 - मुळशी आणि पाथर्डी
4:32 - स्नेहल तरडे यांची शेती शिकण्याची गोष्ट
6:00 - ग्रामीण जीवन
8:38 - गावरान भाषा
12:26 - शेतीमालाचा बाजारभाव
15:00 - पावट्याचा किस्सा
18:26 - 'देऊळ बंद २'
21:00 - हमीभाव
26:50 - स्वामी समर्थांवरील श्रद्धा
31:55 - शेतीमध्ये स्त्रियांचे योगदान
33:15 - शेतकरी मुलांची लग्न
35:15 - रिंग रोड आणि जमिनीच्या किमती
42:20 - कुटुंबरशी करियर चा त्याग
44:00 - नवरा-बायकोची भांडणं
51:15 - शेती आणि पुढची पिढी
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: / aarpaar.onl. .
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
#Aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #InspiringConversations #RealStories #MarathiCelebrities #DeoolBand2 #PravinTarde #SnehalTarde #Aarpaar #MarathiPodcast #SwamiSamarth #MulshiPattern #Dharmaveer2 #SarsenapatiHambirrao #MarathiCinema #AtaParikshaDevachi #MarathiActor #UpcomingMarathiMovies