Перейти к содержимому

‪@bhramanti_live‬ 400 वर्षां पूर्वीचा दातारवाडा | Datar wada | Pen Dist.Raigad | Datar ali

भ्रमंती Live

0:00 / 0:00

‪@bhramanti_live‬ 400 वर्षां पूर्वीचा दातारवाडा | Datar wada | Pen Dist.Raigad | Datar ali

23 386 просмотров · 3 г. назад
भ्रमंती Live
1,04 тыс. подписчиков
23 386 просмотров · 3 г. назад
‪@bhramanti_live‬ तालुका पेण, जिल्हा रायगड येथील 400 वर्षांपूर्वीचा दातार आळीतील दातार वाडा. असे म्हणतात की हा मलिक अंबरच्या काळातील आहे. वाड्याला बाबासाहेब पुरंदरे, केळकर, वर्तक यांनी भेट दिली आहे. या वाड्या मध्ये आजही अनेक दालने बघायला मिळतात. त्यावरूनच त्याची भव्यता व पूर्वीच्या काळचा श्रीमंती थाट लक्षात येतो. वाड्याचे लाकडी भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते. आत मधील अनेक जिने, दालने, दिवाणखाना बघण्या सारखे आहे. #pen #raigad #दातारवाडा #Datarwada #Datarali #ऐतिहासिकवाडे #wadasanskruti #Penwada #bhramantilive Follow me on ------------------------------------------------------------------- Blog: https://shabdbhramanti.wordpress.com Facebook   / potnis.rajashree   Instagram:   / rajashree_potnis   Music in this video is from ambient-classical-guitar- 144998