Перейти к содержимому

Day 73/100 Vlog | भावांकडून मिळालं खास Surprise 😍🎁 | रक्षाबंधन सेलिब्रेशन ❤️#रक्षाबंधन #akola#mh30

Anvisha Funkar

0:00 / 0:00

Day 73/100 Vlog | भावांकडून मिळालं खास Surprise 😍🎁 | रक्षाबंधन सेलिब्रेशन ❤️#रक्षाबंधन #akola#mh30

186 просмотров · 4 дня назад
Anvisha Funkar
1,12 тыс. подписчиков
186 просмотров · 4 дня назад
रक्षाबंधन स्पेशल व्लॉग ❤️🎀 | भावांकडून मिळालं खास Surprise! 🎁 आजच्या व्लॉगमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप आनंदाने साजरं केलं. 🥰 राखी बांधणे, भावंडांसोबत मस्ती, प्रेमाचे क्षण आणि सर्वात खास म्हणजे भावांकडून मिळालेलं Surprise 🎁❤️ या सुंदर दिवसाच्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. आमचा हा फॅमिली व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. 😊 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ❤️ आणि CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 नक्की करा. Anvisha FUNKAR ❤️ Akola MH30 📍 #RakshaBandhan #RakshaBandhanCelebration #AnvishaFUNKAR #AkolaMH30 #FamilyVlog #RakshaBandhanSpecial #Surprise #DailyVlog #MarathiVlog #Vlog