Перейти к содержимому

देवदत्त नागे यांच्या बायकोसह पहिली EXCLUSIVE मुलाखत। लहानपणीचं भांडण ते मैत्री | Devdatta Nage Wife

Itsmajja Marathi

0:00 / 0:00

देवदत्त नागे यांच्या बायकोसह पहिली EXCLUSIVE मुलाखत। लहानपणीचं भांडण ते मैत्री | Devdatta Nage Wife

38 579 просмотров · 11 мес. назад
Itsmajja Marathi
369 тыс. подписчиков
38 579 просмотров · 11 мес. назад
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात अभिनेता देवदत्त नागे आणि त्यांची पत्नी कांचन नागे यांची खास उपस्थिती पाहायला मिळाली. यादरम्यान देवदत्त नागे आणि त्यांच्या पत्नीसह खास गप्पा रंगल्या. लहानपणीपासून ते LIFE पार्टनर पर्यंतचा प्रवास आणि मजेशीर किस्से सांगत त्यांनी नेमकं काय म्हटलं? हे जाणून घेण्यासाठी ही खास EXCLUSIVE मुलाखत नक्की पाहा. #devduttanage #aamhisarkhavayee #devduttanage #itsmajjamarathi For More Updates Follow us On👇   / itsmajja     / itsmajja​​​​​​​​​     / its.majja   https://marathi.itsmajja.com/