पावसाळ्यातील शेळीपालन | अडचणी आणि उपाय #shelipalan #trending
Modern Farming आधुनिक शेती
0:00 / 0:00
पावसाळ्यातील शेळीपालन | अडचणी आणि उपाय #shelipalan #trending
40 243 просмотра · 2 г. назад
Modern Farming आधुनिक शेती
707 тыс. подписчиков
40 243 просмотра · 2 г. назад
शेळीपालनामध्ये पावसाळा हा खूप अडचणीचा असतो पावसाळ्यात अनेक आजार व अडचणी शेळ्यांना येत असतात मग त्याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे
मुख्यत्वे करून तोंडाचा मावा पिल्लांची संडास शेळ्यांची सर्दी या अडचणी खूप जास्त प्रमाणात येत असतात यावर काही गावरान उपाय सांगितले आहेत तसेच लागणारी औषधी पण दाखवली आहे
शेडमध्ये काही बदल करावे लागतात तसेच चाऱ्यामध्ये पण काही बदल करावे लागतात त्याकरिता हा व्हिडिओ सविस्तरपणे बनवला आहे सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरु नका