Перейти к содержимому

दसरा स्पेशल ✨गोल्ड शॉपिंग ❤️सणासुदीची धावपळ आणि रुद्राक्षिणीचा गोड पसारा 🧿#DasaraVlog #GoldShopping

Vibe_with_poo

0:00 / 0:00

दसरा स्पेशल ✨गोल्ड शॉपिंग ❤️सणासुदीची धावपळ आणि रुद्राक्षिणीचा गोड पसारा 🧿#DasaraVlog #GoldShopping

248 просмотров · 7 дней назад
Vibe_with_poo
822 подписчика
248 просмотров · 7 дней назад
✨ दसरा स्पेशल व्लॉग ❤️ | Gold Shopping 🪙😍 | सणासुदीची मजा, घरची धावपळ आणि खूप साऱ्या आठवणी 🧿💛 दसऱ्याचा सण, सोन्याची खरेदी आणि घरातली सणासुदीची लगबग! 😍✨💛 सणाची तयारी, रुद्राक्षिणीने केलेला गोंधळ आणि घरातला गोड पसारा 😂❤️, शॉपिंग आणि दसऱ्याच्या सुंदर आठवणी… सगळं काही या व्लॉगमध्ये शेअर केलंय! 🪔🌼 सण म्हटलं की आनंद, कुटुंबासोबतचा वेळ आणि भरपूर धमाल! 🥰❤️ माझा हा दसरा स्पेशल व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर Like, Share, Comment आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! ❤️🔔 तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼✨🙏 #DussehraSpecial #DasaraVlog #GoldShopping #DussehraShopping #MarathiVlog #MarathiFamilyVlog #DailyVlog #MomLife #Rudrakshini #FestivalVlog #IndianFestival #SonavyaDasara #LifestyleVlog #MarathiYouTuber #FamilyTime