कुरकुरीत बोंबील फ्राय | बोंबील नरम न पडता क्रिस्पी करण्याची सोपी ट्रिक | Bombil Fry Recipe
Sarth's Family cooking
0:00 / 0:00
कुरकुरीत बोंबील फ्राय | बोंबील नरम न पडता क्रिस्पी करण्याची सोपी ट्रिक | Bombil Fry Recipe
75 просмотров · 2 дня назад
Sarth's Family cooking
1,79 тыс. подписчиков
75 просмотров · 2 дня назад
आज बनवूया एकदम कुरकुरीत आणि चविष्ट बोंबील फ्राय! 😋
बोंबील तळताना पाणी सुटून नरम पडू नयेत यासाठी एक सोपी ट्रिक या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
आगरी मसाला, तांदळाचे पीठ आणि थोड्या सोप्या टिप्स वापरून तयार केलेले हे कुरकुरीत बोंबील फ्राय नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe नक्की करा.
Sarth's Family Cooking ला मनःपूर्वक स्वागत आणि धन्यवाद! 🙏
#बोंबीलफ्राय #कुरकुरीतबोंबील #BombilFry #CrispyBombilFry #FishFry #FishFryRecipe #BombilRecipe #AgriRecipe #AgriMasala #MarathiRecipe #SeafoodRecipe #SarthsFamilyCooking