Amrutbol | Part 69 | Satguru Shri Wamanrao Pai | Parmeshwar Ahe Ka | परमेश्वर आहे का
Jeevanvidya
0:00 / 0:00
Amrutbol | Part 69 | Satguru Shri Wamanrao Pai | Parmeshwar Ahe Ka | परमेश्वर आहे का
22 183 просмотра · 6 лет назад
Jeevanvidya
519 тыс. подписчиков
22 183 просмотра · 6 лет назад
Amrutbol | Part 69 | Satguru Shri Wamanrao Pai | Parmeshwar Ahe Ka | परमेश्वर आहे का | Does God Exist
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
'माणूस दुःखी का?' ह्याच्या मुळाशी जातांना सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या लक्षात आले की, 'दुःखाला कारण अज्ञान तर सुखाला कारण ज्ञान'. पाहिले अज्ञान होते स्वतः विषयीचे व अनुषंगाने परमेश्वराविषयीचे. सर्व लोकांचा (बहुतेक) असा समज व ठाम विश्वास आहे की परमेश्वर हा कृपा व कोप करतो.
सद्गुरु श्री वामनराव पै ह्यांनी ठणकावून सांगितले की 'परमेश्वर कोणावरही कृपाही करीत नाही व कोप ही करीत नाही तर माणूसच स्वतः च्या कर्माने स्वतः वरच कृपा वा कोप करीत असतो'.
जगाचे चित्र पालटणारा असा हा सिद्धांत आहे व तो मांडतांना इतर अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरुंनी दिली.
-परमेश्वर कोण आहे ? परमेश्वराचा जगाशी संबंध काय ?
परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काय करतो ? तो कृपाळू आहे, दयाळू आहे कि निष्ठुर आहे ?
परमेश्वर जर आहे तर तो दिसत का नाही ?
जीवनविद्येच्या तत्वज्ञानानुसार परमेश्वराची व्याख्या काय आहे ?
असे मेंदूचा भुगा पाडणारे हजारो अनुत्तरीत प्रश्न आहेत, त्या सर्वांना व त्याहूनही अधिक किंबहुना जगातील सर्व प्रश्न, समस्यांवर प्रकाश टाकणारा हा 'परमेश्वर आहे का ?- भाग १'
Subscribe our channel at https://www.youtube.com/JeevanvidyaMi...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: http://www.jeevanvidya.org/