बाबांनी सेवकांना सांगितलेली ही विशेष विनंती नेमकी कोणती? | का आणि केव्हा? | भाग १
मानवधर्माची बाराखडी
0:00 / 0:00
बाबांनी सेवकांना सांगितलेली ही विशेष विनंती नेमकी कोणती? | का आणि केव्हा? | भाग १
1 357 просмотров · 1 дн. назад
मानवधर्माची बाराखडी
410 подписчиков
1 357 просмотров · 1 дн. назад
सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कारजी 🙏
सेवकांनो,
आपण रोज सकाळी नियमितपणे भगवंताची विनंती करतो. पण या विनंतीसोबतच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना आणखी एक विशेष विनंती करण्यास सांगितली होती.
ही विशेष विनंती नेमकी कोणती होती?
बाबांनी ही विनंती सेवकांना का आणि केव्हा करण्यास सांगितली होती?
आणि या विनंतीमागचा नेमका उद्देश काय होता?
याच विषयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः २६ जानेवारी १९८९ रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमातील महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाचा संदर्भ, तसेच १ जुलै १९८९ पासून ४२ दिवस करण्यात आलेल्या त्यागाच्या कार्याविषयी आणि देशावर आलेल्या संकटासाठी सांगितलेल्या विशेष विनंतीविषयी माहिती पाहणार आहोत.
ही माहिती बाबांच्या सेवक आ. विष्णू दादा आणि त्यांच्या सेवक मित्रपरिवाराकडून माझ्यापर्यंत पोहोचली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
📌 या मालिकेतील पुढील भागांमध्ये बाबांनी सेवकांना सांगितलेल्या इतर विशेष विनंत्यांविषयीही माहिती दिली जाणार आहे.
व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा माहिती उपयोगी वाटली असेल तर:
👍 व्हिडिओ Like करा
🔔 मानवधर्माची बाराखडी चॅनल Subscribe करा
💬 तुमचे मत Comment मध्ये सांगा
📲 हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवकांपर्यंत Share करा
आणि कमेंटमध्ये “नमस्कारजी” लिहायला विसरू नका. 🙏
मानवधर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपला छोटासा हातभार लावूया.
सत्य, मर्यादा व प्रेम कायम करणारे
अनेक वाईट व्यसन बंद करणारे
मानवधर्म की जय!
परमात्मा एक! 🙏
#मानवधर्माचीबाराखडी
#महानत्यागीबाबाजुमदेवजी
#बाबाजुमदेवजी
#मानवधर्म
#परमात्माएक
#सत्ययुग
#मानवधर्माचाप्रचार
#मानवधर्माचाप्रसार
#विशेषविनंती
#सेवक
#बाबांचेमार्गदर्शन
#भाग१
#मानवधर्माचीबाराखडी
#बाबाजुमदेवजी
#महानत्यागीबाबाजुमदेवजी
#मानवधर्म
#विशेषविनंती
#परमात्माएक
#सेवक