Pipe Cleaner पासून श्रीकृष्णासाठी सुंदर पाळणा | कृष्ण जन्माष्टमी स्पेशल | DIY Krishna Jhula
@Rajashree Creation
0:00 / 0:00
Pipe Cleaner पासून श्रीकृष्णासाठी सुंदर पाळणा | कृष्ण जन्माष्टमी स्पेशल | DIY Krishna Jhula
3 054 просмотра · 2 мес. назад
@Rajashree Creation
375 подписчиков
3 054 просмотра · 2 мес. назад
Pipe Cleaner पासून श्रीकृष्णासाठी सुंदर आणि आकर्षक पाळणा कसा बनवायचा? 🦚💙
या व्हिडिओमध्ये आपण रंगीत Pipe Cleaner च्या मदतीने श्रीकृष्णासाठी सुंदर पाळणा तयार केला आहे. 🌸✨
कृष्ण जन्माष्टमीसाठी ही सुंदर DIY Decoration Idea नक्की करून पाहा.
घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आकर्षक पाळणा बनवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.