खरंच एकमेकाच्या जागा पाडणार काय? राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या...
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
खरंच एकमेकाच्या जागा पाडणार काय? राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या...
10 462 просмотра · 3 недели назад
सकलम् - SAKALAAM
14,7 тыс. подписчиков
10 462 просмотра · 3 недели назад
गोकुळ दूध संघाची निवडणूक दिवसेंदिवस रंजक होतं आहे. कारण, प्रशासक नियुक्त होण्या पूर्वी गोकुळच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले दोन दिग्गज नेते—आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ—पहिल्यांदाच एकमेकांवर थेट उघडपणे टीका केली.त्यांची सहकारातील मैत्री जगजाहीर आहे.त्यांच्या या टिकेमुळेच अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. असं काय घडलं की दोघेही गोकुळ निवडणुकीत एकमेकांचे 25 उमेदवार पराभूत करायला उठलेत. आज आपण याच राजकीय टिकांचे, त्यामागच्या रणनीतीचे आणि भाजपच्या छुप्या खेळीचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत.
#GokulElection #KolhapurPolitics #KolhapurNews #Mahayuti #BJP #GokulDudhSangh #MaharashtraPolitics #MarathiNews #Kolhapur #DevendraFadnavis #HasanMushrif #PoliticalNews #satejpatil #satejnews #bunty #buntypatil #virslreels #youtubeshorts #mahayuti
#mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk