Перейти к содержимому

समान नागरी कायदा येणारं? UCC Maharashtra New Rules 2026 🚨 Saman Nagari Sanhita Maharashtra

Maha sarkari Yojana

0:00 / 0:00

समान नागरी कायदा येणारं? UCC Maharashtra New Rules 2026 🚨 Saman Nagari Sanhita Maharashtra

2 890 просмотров · 4 дн. назад
Maha sarkari Yojana
23,8 тыс. подписчиков
2 890 просмотров · 4 дн. назад
#viralreelsシ #trendingreels #UniformCivilCode #maharashtra #MarathiNews १५ नोव्हेंबर २०२६ च्या आधी प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ पाहणे अत्यंत गरजेचे आहे! महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC) लागू करण्यापूर्वी जनतेकडून ३७ महत्त्वाच्या प्रश्नांवर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. आपल्या कुटुंबाचे नियम, लग्नाचे कायदेशीर वय, मुलींना संपत्तीत मिळणारा समान हक्क, आणि लिव्ह-इन रिलेशनशिपचे नियम यामध्ये मोठे बदल होऊ शकतात. हा सरकारी फॉर्म मोबाईलवरून फक्त २ मिनिटांत कसा भरायचा, याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. 🔗 UCC अधिकृत फॉर्म भरण्याची डायरेक्ट लिंक आणि सोप्या स्टेप्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या बायोमधील व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा! व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रत्येक मराठी भावा-बहिणीला व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा saman nagari sanhita maharashtra, ucc maharashtra 2026, uniform civil code maharashtra, ucc maharashtra 37 questions form, saman nagari sanhita kay ahe, ucc form kasa bharaycha, maharashtra government new rules 2026, ucc rules in marathi, property rights for daughters marathi, ucc notice 15 november, marathi news updates, ucc suggestions maharashtra