बंद पडणारी ZP शाळा ते World Top 10 | Ware Guruji | Marathi Podcast | The Postman
The Postman
0:00 / 0:00
बंद पडणारी ZP शाळा ते World Top 10 | Ware Guruji | Marathi Podcast | The Postman
23 974 просмотра · 1 г. назад
The Postman
282 тыс. подписчиков
23 974 просмотра · 1 г. назад
स.न.वि.वि.,
नमस्कार मित्रांनो, The Postman च्या या विशेष Podcast मध्ये मी तुमचा पोस्टमन, अक्षय, घेऊन आलो आहे एक अशी प्रेरणादायी गोष्ट, जी तुम्हाला सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल!
आज आपण चर्चा करत आहोत दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्यासोबत, ज्यांना अख्खा महाराष्ट्र 'वारे गुरुजी' या नावाने ओळखतो. त्यांनी एका बंद पडणाऱ्या दुर्गम भागातील ZP शाळेला World's Top 10 Schools च्या यादीत आणलं आहे! विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे!
या Podcast मध्ये, वारे गुरुजी त्यांचा अविश्वसनीय प्रवास, त्यांच्या शाळांचा युनिक पॅटर्न आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात आणलेली क्रांती याबद्दल बोलत आहेत.
हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. आपल्या महाराष्ट्राच्या या अभिमानास्पद प्रवासाचे साक्षीदार व्हा!
महत्त्वाची सूचना: आपल्या जालिंदर नगर शाळेला World's Best School Competition मध्ये नंबर 1 बनवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन Vote करा! तुमचा एक Vote खूप महत्त्वाचा आहे.
https://vote.worldsbestschool.org/pub...
00:00 सुरुवात
01:34 वक्त्यांची ओळख
02:29 नियमित शिक्षकाचे काम सोडून तुम्ही नवीन प्रयोग का सुरु केले?
03:46 हाताशी कोणतीही साधनं नसताना नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी काय मोटिव्हेशन होतं?
06:35 हे काम करत असताना बाहेरच्या अडचणींचा सामना कसा केला?
14:05 वारे गुरुजींचं मॉडेल
20:09 वारे गुरुजींचं हे मॉडेल इतर शाळांमध्ये Repeat होऊ शकतं का?
24:25 या मॉडेलमधील सर्वांत मोठा Stakeholder कोण असलं पाहिजे? आणि ते कोणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं?
25:24 जे लोक पैसे भरून किंवा इतर मार्गांनी शिक्षक झाले आहेत, त्यांच्यामध्ये या प्रकारचं मॉडेल राबवण्यासाठी इच्छाशक्ती कशी आणता येईल?
30:07 एखाद्या शिक्षकाने चांगलं काम केल्यावर अडचणीत आल्यानंतर त्याला कसं सामोरं जायचं?
31:50 वबळेवाडीची शाळा उभारताना या जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळेतील विद्यार्थी दाखल झाले, हे नेमकं कसं साध्य केलं आणि हे करत असताना खाजगी “शिक्षण माफियांचा” सामना कसा केला?
36:19 धोरणात्मक पातळीवर खाजगी शिक्षण संस्थांना बळ देण्यासाठी अप्रत्यक्षरित्या सरकारी शाळांचं नुकसान केलं जात आहे का?
44:17 वाबळेवाडीच्या शाळेत प्रवेश देण्याचा निकष काय आहे?
49:30 या मॉडेलमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष वेगळी व्यवस्था असते का?
52:02 CBSE, ICSE बोर्डांतील विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा करू शकतील का?
57:09 जगातील Top 10 शाळांमध्ये वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचा समावेश
01:03:54 इतर भाषा शिकवण्यामागचं प्रयोजन
01:07:22 Open Schooling बद्दल सरांचं मत
01:10:07 विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका
01:13:56 वारे गुरुजींच्या मते यशस्वी विद्यार्थ्याची व्याख्या
01:17:41 वारे गुरुजींसारखं शाळेचं मॉडेल उभारायचं असल्यास शिक्षकांना काय सल्ला?
01:21:56 वारे गुरुजींचा पुढचं Vision
01:23:36 समारोप
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/Dfg2XgazgWKmo8zi7
#WareGuruji #WablevadiZPSchool #Podcast