"मित्रांसोबत गेलो दाजीपूर फिरायला - राऊतवाडी धबधबा" #2022 #radhanagari #weekendtrip #enjoy
Dinesh Rane (MH07)
0:00 / 0:00
"मित्रांसोबत गेलो दाजीपूर फिरायला - राऊतवाडी धबधबा" #2022 #radhanagari #weekendtrip #enjoy
2 757 просмотров · 4 года назад
Dinesh Rane (MH07)
1,82 тыс. подписчиков
2 757 просмотров · 4 года назад
फोंडाघाटातून, दाट धुक्यामधून, ओबडधोबड रस्त्यातून शेवटी पोचलो धबधब्यापर्यंत.... पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे पण changing Rooms नाहीत.
धबधबा उंचावरून कोसळतो. पाऊस खूप असल्याने सगळ पाणी गढूळ. दरड कोसळल्याने पाण्यात सर्वत्र दगड होते. त्यातच सर्व जण पर्यटनाचा आनंद घेत होते. पर्यटकांचा ओघ वाढतच होता.