CTET 2026 Maths 🔥 Complete Syllabus + संकल्प FREE PYQ Batch | Paper 1 & 2 | Abhijeet Gore Sir
Akshay Gore
0:00 / 0:00
CTET 2026 Maths 🔥 Complete Syllabus + संकल्प FREE PYQ Batch | Paper 1 & 2 | Abhijeet Gore Sir
675 просмотров · Трансляция закончилась 1 мес. назад
Akshay Gore
124 тыс. подписчиков
675 просмотров · Трансляция закончилась 1 мес. назад
🔥 CTET 2026 MATHS – संकल्प FREE PYQ BATCH 🔥
CTET Maths मध्ये फक्त प्रश्न सोडवणे नाही, तर प्रत्येक प्रश्नामागील Concept समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सुरू करत आहोत “संकल्प FREE PYQ BATCH” 🎯
या Batch मध्ये CTET Maths Paper 1 आणि Paper 2 चे Previous Year Questions (PYQ) सखोल पद्धतीने सोडवले जातील. प्रत्येक PYQ सोबत संबंधित Concept Clear करून, Short Tricks, प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत आणि Exam Approach समजावून सांगितला जाईल.
✅ या FREE Batch मध्ये काय मिळणार?
CTET Maths Previous Year Questions (PYQ)
प्रत्येक PYQ सोबत Conceptual Clarity
महत्त्वाच्या Concepts ची Revision
वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव
Paper 1 (Classes I–V) + Paper 2 (Classes VI–VIII)
Maths Pedagogy PYQ
Exam-oriented Strategy
Target – Maths 30/30 🎯
📚 संकल्प एकच — CTET Maths मध्ये सर्वोत्तम Score!
Presented by – Abhijeet Gore Sir
TAIT 2025 – 167/200
विद्यार्थ्यांनो, Batch पूर्णपणे FREE आहे. प्रत्येक Lecture नियमित पाहा, स्वतः प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे Concepts मजबूत करा.
Subscribe करा आणि संकल्प FREE PYQ BATCH मध्ये आजपासून सहभागी व्हा! 🔥
🎁 सर्व CTET Maths FREE PDF मिळवण्यासाठी आजच “Akshay Gore” हे Play Store App Download करा आणि संकल्प FREE BATCH सोबत तुमची तयारी आणखी मजबूत करा! 📚🔥https://play.google.com/store/apps/de...
📢 YouTube वरील नवीन व्हिडिओ, Live Classes आणि महत्त्वाचे Updates मिळवण्यासाठी आमच्या Telegram Channel ला Join करा. 🔔 https://t.me/AkshayGoreYT
#ctet2026 #ctetmaths #ctetmathspyqs #ctetpyq #ctetpaper1 #ctetpaper2 #sankalpbatch #mathspyq #AbhijeetGoreSir #ctetpreparation