Перейти к содержимому

पोलीस कस्टडी व मॅजिस्ट्रेट कस्टडी | ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक

कोर्ट कचेरी Court Kacheri

0:00 / 0:00

पोलीस कस्टडी व मॅजिस्ट्रेट कस्टडी | ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक

462 просмотра · 3 г. назад
कोर्ट कचेरी Court Kacheri
145 тыс. подписчиков
462 просмотра · 3 г. назад
#legal #legaladvice #law #lawyer #विषय #court #criminal #कायदा #kanoon #advocate #पोलीस कस्टडी #मॅजिस्ट्रेट कस्टडी#police #policecustody magistrate custody #evidence #facts #signs #testimony #oral_evidence #documentary_evidence #prove #disprove #witness #Real_evidence #Demonstrative_evidence #Testimonial_evidence #Digital_evidence #relevant #verifiable #representative #crimescene #art #bhfyp #a #history #investigation #killer #truecrimejunkie #detective #mafia #suspense #death #instagram #netflix #usa #india #book #criminalminds #family #hollywood #security #murdermystery #lawyer #films #creepy #crimefiction #fraud #london #photography #direito#What is ED #ED म्हणजे काय #law #legal #legaladvice #lawyer #youtube #advocate #subscribe #trending #legal #law #legaladvice #lawyer #criminal #विषय #advocate #कायदा #kanoon #live #thanks #आभार #youtube #youtuber #instagram #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #video #instagood #viral #subscribe #facebook #explore #trending #youtube #youtuber #instagram #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #video #instagood #viral #subscribe #facebook #explore #trending#youtube #youtuber #instagram #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #twitch #video #instagood #viral #subscribe #facebook #explore #trending #youtube #youtuber #subscribe #youtubelikes #youtubevideo #youtubemarketing #youtubeviews #instavideo #instayoutube #youtubeindia #youtubeuse #youtubelife #youtubesubscribers #youtubelive  #youtubecreator #youtuberewind #youtubepremium #youtube #video #live #life #youtubechannel #viral #trending #actionable #लेखी_तोंडी_पुरावा #प्राथमिक_वा_दुय्यम_पुरावा #पुरावा #पुराव्याचे_प्रकारएखाद्या तथ्याच्या सिद्धीसाठी किंवा निष्कर्षाच्या समर्थनासाठी उपयोजिलेल्या साधनाला पुरावा म्हणतात. कार्यकारणाचा विचार करताना वापरलेल्या सर्व दुव्यांनाही पुरावा म्हणतात. असे दुवे दूरान्वयी असले, तरी वर्जिले जात नाहीत आणि त्यांबाबत नियमही केले जात नाहीत. याला अपवाद न्यायालयातील पुरावा. न्यायनिर्णयाला कालमर्यादा असल्यामुळे असा फरक पडतो. साक्ष हे पुराव्याचे मुख्य अंग असल्याने लोकधोरण, इष्टता व सोय लक्षात घेऊन न्यायालयातील पुराव्याशी संबद्ध अशी पुष्कळ साधनसामग्री वर्जावी लागली आहे आणि या बाबतीत नियमही करावे लागले आहेत. या निर्बंधालाच किंवा युक्तिवादाच्या अनिर्बंध क्रियेवर घातलेल्या निर्बंधालाच पुराव्याचा विधी म्हणतात. न्यायालयापुढे येणाऱ्या पुराव्याची वर्गवारी अशी : (१) लेखी किंवा तोंडी पुरावा. (२) प्राथमिक वा दुय्यम पुरावा : प्राथमिक तोंडी पुरावा म्हणजे साक्षीदाराने नेत्रकर्णादी इंद्रियांनी जाणलेले आणि दुय्यम तोंडी पुरावा म्हणजे सांगीवांगीने कानावर आलेले. प्राथमिक लेखी पुरावा म्हणजे अस्सल कागद. दुय्यम लेखी पुरावा म्हणजे त्याच्या ग्राह्य नकला. (३) प्रत्यक्ष अथवा ऐकीव पुरावा : ऐकीव पुरावा बहुधा अग्राह्य मानतात. प्रत्यक्ष पुराव्याच्या मानाने अविश्वासार्हता मूळ निवेदकाचा संभाव्य बेजबाबदारीपणा, पुनरुक्तीमधील सत्याची घसरण, ही त्याची कारणे आहेत. (४) प्रत्यक्ष वा परिस्थितीजन्य पुरावा : अग्नीच्या शाबितीसाठी ज्वाला किंवा निखारे हा प्रत्यक्ष पुरावा, तर धूर हा परिस्थितीजन्य पुरावा होय. माणसे खोटी बोलली तरी परिस्थिती खोटे बोलत नसल्याने परिस्थितीजन्य पुरावा अनेकदा अधिक प्रभावी मानतात. भारतीय पुरावा अधिनियमाच्या तीन भागांपैकी पहिल्या भागात वादतथ्ये व संबद्धतथ्ये यांबद्दलच पुरावा देता येईल, असे सांगून संबद्ध आनुषंगिक तथ्ये निर्देशिली आहेत. वादतथ्यांची संभवनीयता-असंभवनीयता सुचविणारी व त्यांच्याबाबत अनुमाने काढावयास आधारभूत होणारी तथ्ये म्हणजे संबद्ध तथ्ये होत. भारतातील विधीमध्ये ती इतर विधिपद्धतींहून भिन्न आहेत. इंग्लंड-अमेरिकादी देशांमध्ये तर्कशास्त्राप्रमाणे जे संबद्ध असते, ते विधीप्रमाणे संबद्ध ठरते. तिकडे तर्कसंमत अशी कोणतीही गोष्ट विनिर्देशपूर्वक अपवर्जिली नसल्यास पुराव्यात ग्राह्य होते. भारतात पुरावा अधिनियमाप्रमाणे संबद्ध तेच पुराव्यात ग्राह्य व पुराव्यात ग्राह्य तेच संबद्ध असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल.