Перейти к содержимому

Drought Madat : राज्यातील ६५ तालुक्यांत पाहणी केल्यावर केंद्रीय पथकाने काय सांगितले? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Drought Madat : राज्यातील ६५ तालुक्यांत पाहणी केल्यावर केंद्रीय पथकाने काय सांगितले? | Agrowon

97 595 просмотров · 14 ч назад
Agrowon
899 тыс. подписчиков
97 595 просмотров · 14 ч назад
#droughtrelief #maharashtradrought #agriculturenews राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, राज्य सरकारने मदतीचा प्रस्ताव अभ्यासपूर्ण आणि पुरेशा तपशिलांसह सादर करावा, अशी सूचना केली आहे. मग केंद्रीय पथकाच्या पाहणीत काय आढळलं? मराठवाड्यात पिकांची आणि पाण्याची स्थिती नेमकी कशी आहे? आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने पुढे काय प्रक्रिया होणार आहे? हेच आपण आजच्या ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेऊया. The central team that came to inspect the drought situation in the state has expressed concern about the situation of farmers. It has also suggested that the state government should submit a proposal for assistance with sufficient details and research. So what did the central team find in its inspection? What is the exact condition of crops and water in Marathwada? And what will be the next process for farmers to get assistance? Let us find out in today's Agrowon show. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान