Tee Aai Majhi Ekvira | ती आई माझी एकविरा |#Sonalibhoir | #Rakeshmore | #Ekvira |#sonalibhoirnewsong
RV Music | Ruchita Vengsarkar
0:00 / 0:00
Tee Aai Majhi Ekvira | ती आई माझी एकविरा |#Sonalibhoir | #Rakeshmore | #Ekvira |#sonalibhoirnewsong
10 520 просмотров · 1 г. назад
RV Music | Ruchita Vengsarkar
1,85 тыс. подписчиков
10 520 просмотров · 1 г. назад
RV Music Presents new devi song Tee Aai majhi Ekvira ती आई माझी एकविरा
Sung by Sonali Bhoir & Rakesh More, Written And Composed by Anil Vengsarkar
या गाण्याला पण भरभरून प्रेम द्या❤️🙏🏻
Song Credits:-
Singer ~ Sonali Bhoir & Rakesh More
Producer, Lyricist, Music ~ Anil Vengsarkar
Music Arranger ~ Prathmesh Rane
Mix Mastring ~ Arvind Mohite
Atharv Recording Studio Dombiwali
Poster, Video Editing ~ Jayesh Kadam ( JK )
Special Thank,s
Anil Belekar, Prabhakar Pawar
Dipak Sawant, Mangesh Kamble
🙏ती आई माझी एकविरा 🙏
गायिका ~ सोनाली भोईर
गायक ~ राकेश मोरे
निर्माता,गीत,संगीत ~
अनिल वेंगसरकर
संगीत संयोजक ~ प्रथमेश राणे
ध्वनी मुद्रक ~ अरविंद मोहिते
अथर्व रेकॉर्डिंग स्टुडिओ डोंबिवली
पोस्टर व्हिडीओ एडिटिंग
जयेश कदम ( JK )
विशेष आभार
अनिल बेळेकर
प्रभाकर पवार
दिपक सावंत
मंगेश कांबळे
SONG LYRICS:-
🙏ती आई माझी एकवीरा....🙏
आनंदी आगरी कोल्यांचा कोलीवारा
हा आमचा आगरी कोल्यांचा कोलीवारा
नांदे सुखाने हा सारा
नांदे सुखाने हा सारा
सुखी ठेवी आम्हा लोका तिचीच कृपा
ती आई माझी एकवीरा..........................|| धृ ||
मुखी उदो उदो एकविरा आईचा
आज तिच्याच सावलीन संसार आगरी कोल्यांचा
जगी गाजावाजा भक्तांच्या भक्तीचा
तो साक्ष देई कारले डोंगर महिना पाक चैताचा
सत्व देवीचा आहे खरा
सत्व देवीचा आहे खरा
सुखी ठेवी आम्हा लोका तिचीच कृपा
ती आई माझी एकवीरा..........................|| १ ||
लागे भक्तांच्या मनी ओढ दर्शनाची
इच्छा एकवीरा आईला माझ्या भेटाला जावाची
आई एकवीरा आगरी कोल्यांची
साऱ्या जगानं तिचं भक्त आई माझी आहे साऱ्यांची
भक्त येती कार्ले डोंगरा
भक्त येती कार्ले डोंगरा
सुखी ठेवी आम्हा लोका तिचीच कृपा
ती आई माझी एकवीरा..........................|| २ ||
आशिर्वाद आईचा आमच्या सदा पाठीशी
मच्छीमारी धंदा आमचा आमचं नातं हाय दर्याशी
नाव आईचं घेता नाही भीती मनाशी
आई एकवीरा देई शक्ति लढतो तुफानी वादलाशी
अनिल नाकवाची बोट सागरा
अनिल नाकवाची बोट सागरा
सुखी ठेवी आम्हा लोका तिचीच कृपा
ती आई माझी एकवीरा..........................|| ३ ||
#aaiekvira
#tiaaimajhiekvirasong
#ekviradeviusong
#ekviramaulisong
#aagrikolisong #kolisong
#sonalibhoirekvirasong
#jayeshkadmam #trandingkolisong
#आग्रीकोळीगीत #marathisong #newsong
#आईएकविराभक्तिगीत #karladevisong #ekviramaulisong #anilvengsarkarsong
#newsongsonalibhoir2025
𝘿𝙤𝙣'𝙩 𝙁𝙤𝙧𝙜𝙚𝙩 𝙏𝙤 𝙇𝙞𝙠𝙚, 𝘾𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙩 𝘼𝙣𝙙 𝙎𝙝𝙖𝙧𝙚
▶️ Subscribe our Channel "RV Music" on Youtube, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates.