Перейти к содержимому

महिमा षष्टी हवनाची/Mahima Shashtti Hawanachi/Shrikant Vaidya/New Parmatma Ek Shashtti Song 2025

P1 Kalamanch (Shrikant Vaidya)

0:00 / 0:00

महिमा षष्टी हवनाची/Mahima Shashtti Hawanachi/Shrikant Vaidya/New Parmatma Ek Shashtti Song 2025

31 374 просмотра · 1 год назад
P1 Kalamanch (Shrikant Vaidya)
20,2 тыс. подписчиков
31 374 просмотра · 1 год назад
शत्रुघन वैद्य प्रस्तुत, P1 कलामंच जागरण ग्रुप परसोडी....घेऊन आलो आहोत👇 9011324369, 7875135470, 9922881063 ••••••••••••••••♪••••••••••••••••••••••••• षष्टी हवन गीत 2025/Shashtti Hawan Git 2025 गीत- महिमा षष्टी हवनाची/Mahima Shashtti Hawanachi गायक/गीतकार - Shrikant Vaidya/श्रीकांत वैद्य कोरस- विडिओ -Supriya Vaidya/सुप्रिया वैद्य रेकॉर्डिंग- राजलक्ष्मी रेकॉर्डिंग स्टुडिओ बालाघाट/गुलशन पवार •••••••••••••••••♪••••••••••••••••••••••••••• Special Thanks:- सौ. मीनाक्षी पाटील, सुप्रिया वैद्य, शत्रुघ्न वैद्य, राजेशकुमार अंबुले, रविशंकर पाटील,संदीप भगत, तुषार नागोसे, आशिष बावणे, P1 कलामंच संपूर्ण टीम... आभार :-श्री. रघुपती टी. फंदे, (अध्यक्ष, मानव मंदिर परसोडी) •••••••••••••••••♪••••••••••••••••••••••••••• गीत :- महिमा षष्टी हवनाची जानूनी घ्या सेवकांनो, महिमा षष्टी हवनाची दिवस आहे मोलाचा, साऱ्या सेवकांसाठी ||धृ|| ०१) बाबा जुमदेवजी यांनी, भगवंत प्राप्ती करुनी, प्राप्त केला भगवंत, कठीण मोठ्या मंत्रानी, शांताबाई दुःखी ती आली बाबांच्या चरणी, दुःख करावे दूर, केली तिने विनवणी सुरु केले उपचार बाबा जुमदेवजी यांनी, झाले दुःख दूर तिचे झाले मन समाधानी, समाधान तो क्षणाचा, झाली पुन्हा दुःखी बघा ती....||०१|| ०२) घेण्या लाभ भक्तीचा, निराकार शक्तीचा, घडविला योग बघा त्यांनी पाच हवनाचा, गेले निराकारात पाच हवना संपताच, सेवक साधा झाला बघा रूप परमेश्वराचा, तव मिळाली प्रचिती जगी भगवंत एक आहे निराकार बघा नाही कुठल्या मूर्तीत, निर्गुण त्या भगवंताशी घडली भेट बाबांची...||०२|| ०३) निराकार शक्तीला, सिद्ध करण्या भक्तीला दोन वचने देऊनी मनी स्थान मिळविला, श्रद्धा कळली बाबाला, बुद्धीच्या विधात्याला दोन वचने भेटस्वरूप दिले जुमदेव बाबाला, झाली खऱ्या अर्थाने ओळख परमेश्वराची, परमात्मा हा एक आहे ओळख मानव धर्माची, दिवस आहे षष्टीचा सण हा साऱ्या सेवकांसाठी....||०३|| #shashttihawansong #parmatmaekshashttihawan #shashttihawansong2025 #parmatmaeknewsongs #babachegane #parmatmaekpahatechigite #mahantyagibabajumdevji #babahanumanjisongs #p1kalamanch #shrikantvaidya #pahatechigite #pahatechibhaktigite #babajumdevji #naamteranaam #ayedarpeterebaba #babannisosalipidafar #anubhavgit #bhagawatpraptipragatdin कार्यक्रमाकरीत संपर्क करा- राहुल वंजारी- 9011324369 श्रीकांत वैद्य- 7875135470 शत्रुघन वैद्य- 9922881063 टीप कृपया हे गीत खाजगी सादर निर्मित आहे त्यामुळे कृपया कुठल्याही प्रकारची अमानवीय कृत्य.....विना परवानगीशिवाय हे गीत आपल्या चॅनेल वर टाकणे किव्हा या गीताची अवद्य छेडछाड केल्यास आपणावर कारवाही करण्यात येईल, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.....नमस्कार...