Перейти к содержимому

||गणपती डेकोरेशन लाईट्स फक्त ₹१०० पासून! 😍 | Crawford Market Ganpati Shopping 2026 ✨

Bhtakanti Deepali

0:00 / 0:00

||गणपती डेकोरेशन लाईट्स फक्त ₹१०० पासून! 😍 | Crawford Market Ganpati Shopping 2026 ✨

1 893 просмотра · 3 недели назад
Bhtakanti Deepali
18,3 тыс. подписчиков
1 893 просмотра · 3 недели назад
||गणपती डेकोरेशन लाईट्स फक्त ₹१०० पासून! 😍 | Crawford Market Ganpati Shopping 2026 ✨ गणपती बाप्पा मोरया! 🙏🌸 आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार चाळ येथील 'N.J. सोलंकी इलेक्ट्रिकल' (N.J. Solanki Electricals) या दुकानाला भेट दिली आहे. येथे घरगुती गणपती सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फॅन्सी एलईडी लाईट्स, पिक्सेल लाईट्स, बटरफ्लाय लाईट्स आणि मखर लाईटिंग फक्त ₹१०० पासून घाऊक (Wholesale) दरात मिळतात! व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या बाप्पासाठी बजेटमध्ये सुंदर खरेदी करा. 📍 दुकानाचा पत्ता (Shop Address): N.J. Solanki Electricals ग्राउंड फ्लोर, १५, प्लॉट नंबर ५०, उमरीगर बिल्डिंग, मंगलदास लेन, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबई - ४००००२. (जवळचे स्टेशन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / मरीन लाइन्स) ⏱️ दुकाची वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:३० --- व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍 करा आणि चॅनलला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका! #मुंबई लाईट्स#Ganpati decor light#Lohar chawl#Light decor#Light#Led light#Crawford market#festival lights#lohar chawl light market#Wholesale light market#लाईट मार्केट#New design light, decoration lights#light decor#Ganpati decor#decor lights#home decor#Ganpati shopping#home decor ideas#lighting market#लाईट डिझाइन#लोहार चाळ#crawford market#lighting#lohar chawl electrical market#led lights#mumbai market#ganpati lights#mumbai lights