आई झाल्यावर Career कसं Continue केलं? ❤️ घर, मुलं, Office आणि YouTube कसं Manage करते?
Ladoo Pedoo
0:00 / 0:00
आई झाल्यावर Career कसं Continue केलं? ❤️ घर, मुलं, Office आणि YouTube कसं Manage करते?
200 просмотров · 3 дн. назад
Ladoo Pedoo
677 подписчиков
200 просмотров · 3 дн. назад
माझ्या मागच्या video नंतर मला खूप comments आले — “तुम्ही काय job करता?”, “कुठे job करता?”, “मुलं, घर आणि office सगळं कसं manage करता?”
म्हणून आजच्या vlog मध्ये माझ्या motherhood नंतरच्या journey बद्दल थोडं मनापासून बोललं आहे. ❤️
Maternity leave नंतर कोणताही मोठा break न घेता मी माझं job continue केलं. सुरुवातीला घर, मुलं आणि office manage करणं माझ्यासाठीही सोपं नव्हतं. Motherhood नंतर priorities बदलल्या, life बदललं आणि Mom guilt सुद्धा खूप वेळा जाणवला.
पण हळूहळू planning, patience आणि priorities ठरवून सगळं manage करायला शिकले.
आणि आता या सगळ्यासोबत YouTube सुद्धा करते. माझ्यासाठी YouTube हा फक्त content creation नाही, तर स्वतःसाठी काढलेला वेळ आणि माझ्या स्वप्नांसाठी केलेली एक छोटीशी सुरुवात आहे. ❤️
या सगळ्यामागे मला motivate काय करतं?
आणि एक working mom म्हणून मला काय challenges येतात?
हे सगळं आजच्या vlog मध्ये share केलं आहे. ❤️
तुम्ही working mom असाल तर तुमचा experience comments मध्ये नक्की share करा. मला तुमच ऐकायला आवडेल. ❤️
Video आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. 🙏❤️
#marathivlog #dailyvlog #momlife #workingmom #workingmother #lifestylevlog #familyvlog #marathiyoutuber #motherhood #mystory #womeninspiration #motivation #selfimprovement #momreallife #momstruggle #timemanagement #dailyroutinetips