जास्त उत्पादनाचं गुपित – योग्य नत्र व्यवस्थापन!
Lokshivar
0:00 / 0:00
जास्त उत्पादनाचं गुपित – योग्य नत्र व्यवस्थापन!
3 561 просмотр · 6 месяцев назад
Lokshivar
16,9 тыс. подписчиков
3 561 просмотр · 6 месяцев назад
जास्त उत्पादन मिळवण्यासाठी नत्र (Nitrogen) हे पिकांसाठी सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे. पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात नत्र न दिल्यास उत्पादन घटू शकतं.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ पिकांसाठी नत्र का आवश्यक आहे?
✅ नत्राची कमतरता कशी ओळखावी?
✅ योग्य नत्र व्यवस्थापनाची पद्धत
✅ युरिया व्यतिरिक्त पर्यायी नत्र स्रोत कोणते?
✅ कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवावं?
जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
📢 इतर शेतकरी मित्रांपर्यंत Share करा
🔔 शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी Channel Subscribe करा
#नत्र व्यवस्थापन #Nitrogen management in crops
#नत्राचे महत्त्व #Nitrogen importance in agriculture
#नत्राची कमतरता लक्षणे
#Urea alternative fertilizer
#सेंद्रिय नत्र स्रोत
#Organic nitrogen sources
#जास्त उत्पादन शेती
#Crop nutrition management
#Balanced fertilizer use
#Fertilizer management Marathi
#शेती मार्गदर्शन
#Indian farming tips
#कमी खर्चात शेती
#tomato #chilli #sugarcane #ginger