श्री महालक्ष्मी माता कडेठाण ता. पैठण | Shri Mahalakshmi Mata Kadethan #savitasworld #mahalakshmi
Savita's World
0:00 / 0:00
श्री महालक्ष्मी माता कडेठाण ता. पैठण | Shri Mahalakshmi Mata Kadethan #savitasworld #mahalakshmi
1 330 просмотров · 3 г. назад
Savita's World
6,65 тыс. подписчиков
1 330 просмотров · 3 г. назад
#kolhapurmahalaxmi #devi
मराठवाडयात हे एकमेव कोल्हापूरच्या अंबाबाईचे ठाण आहे. या मंदिराचा उल्लेख हरिविजय ग्रंथात सापडतो. श्रीराम अवतार स्वरुपात श्रीकृष्णांनी जांबुवंताना दर्शन दिले. श्री रामाच्या सुचनेनुसार जांबुवंतांनी आपली सुस्वरुप कन्या जांबुवंतीशी श्रीकृष्णाचा विवाह लावून दिला. त्यानंतर श्री कृष्णाने जांबुवंतीसह श्री महालक्ष्मीपूजन केले ते हे कटीस्थान, पुढे अपभ्रंश होऊन या स्थानाचे नाव कडेठाण असे झाले. त्याची साक्ष देणारी खुन म्हणजे महालक्ष्मी देवीच्या मंदीराच्या मागील बाजुस श्रीकृष्णाची मुर्ती कोरलेली आहे.